Search This Blog

Monday, September 29, 2008

कवठ्वाडी यात्रा

ही यात्रा अक्षय तृतीये नंतर च्या रविवारी असते। यात भक्तगन डोक्यावर उलटा केलेला माठाला छिद्र पाडून त्यात धपल्या घालतात व तेल घालून पेटवतात, असे पेटाविलेले माठ डोक्यावर घेउन मंदिराला प्रदक्षिणा घालतात प्रत्येक भक्ताच्यामागे एक माणुस तेल टाकण्यासाठी असतो
या गावास जाण्याचा मार्ग -
पुणे - नाशिक महामार्गावरून संगमनेर येथून अकोले-राजुर मार्गे जाता येते. कवठ्वाडी हे गाव अकोले तालुक्यातील राजुर पासून १० किमी वर हे गाव आहे.

No comments: